तब्बल ४२ दिवस मृतदेह मिठात राखून ठेवला
पुन्हा शवविच्छेदन करुन दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा
नंदुरबार – रविंद्र गवळेधडगांव तालुक्यातील खडक्या येथे मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आल्याचा आरोप करत मयत मुलीच्या पालकांनी तब्बल ४२ दिवसांपासून मृतदेह मिठामध्ये राखून