मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
आंदोलन
धुळे : मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर आज धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडी मार्फत शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन