
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे पोलीसांच्या वतीने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पोलीस निरीक्षक राजेश जी शिरसाठ साहेब यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले
प्रतिनिधी – राहुल आगळे शहादा: सारंखेडा येथे दसऱ्याच्या दिवशी शस्त्र पूजन करण्याची प्रथा भारतात प्राचीन काळापासून सुरू आहे, दसरा मुळात शक्तीच्या उत्सव आजच्या तारखेला पोलीस

