प्रतिनिधी – अकिल शहा
साक्री: दस-याच्या दिवशी शस्त्रपूजन करण्याची प्रथा भारतात प्राचीन काळापासून सुरु आहे,दसरा हा मुळात शक्तिचा उत्सव,आजच्या तारखेला पोलीस दल आपल्या राज्याचे मुख्य अंग असून दलाची शस्त्रे आपले रक्षण करतात, असत्यावर सत्याचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय होण्याची भावना पोलीस दलाची आहे, शस्रासोबत आधुनिक रथ अर्थात पोलिसांच्या गाड्या देखील जनतेच्या सुरक्षेसाठी महत्वाचे आहे म्हणून दि.५ ऑक्टोम्बर बुधवारी रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्यात परंपरेनुसार एपीआय सचिन सालुंखे यांच्या हस्ते शस्रपूजन करण्यात आले
या वेळी पीएसआय भाईदास माळचे,पीएसआय प्रदीप सोनवणे, एएसआय बहिरम, पो.हे.काँ.कांतिलाल अहिरे, पो.काँ.सोमनाथ पाटिल, पो.काँ.दावल सैंदाणे,पो.काँ.पंकज वाघ,पो.काँ.संदीप पावरा, पो. ना. प्रकाश माळचे,पो.काँ.रविंद्र सूर्यवंशी आदि उपस्थित होते.
बातमीदार: अकिल शहा
दर्शन पोलीस टाइम्स(प्रतिनिधी)