प्रतिनिधी – राहुल आगळे
शहादा: सारंखेडा येथे दसऱ्याच्या दिवशी शस्त्र पूजन करण्याची प्रथा भारतात प्राचीन काळापासून सुरू आहे, दसरा मुळात शक्तीच्या उत्सव आजच्या तारखेला पोलीस दल आपल्या राज्याचे मुख्य अंग असून दलाची शस्त्रे आपले रक्षण करण्यासाठी ठेवतात, असत्या वर सत्याचा आणि वाईट वर चांगल्यांच्या विजय होण्याची भावना पोलीस दलाची आहे,
शस्त्रासोबत आधुनिक रथ अर्थात पोलिसांच्या गाड्या देखील जनतेच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे म्हणून दिनांक 5 ऑक्टोंबर बुधवारी रोजी शहादा तालुक्यातील सारंगखेडा पोलीस ठाण्यात परंपरेनुसार पोलीस अधीक्षक श्री राजेश शिरसाठ साहेब यांच्या हस्ते शस्त्र पूजन करण्यात आले.
यावेळी ठाकरे पोलीस,चुनिलाल ठाकरे,व सर्व पोलीस आदि उपस्थित होते.