रावणदहन प्रकरणातील ॲट्रॉसिटीचा, भा.ज.पा. आमदारावरील गुन्हा मागे घेण्यासाठी भाजपाचे पो. नि. भाबड यांना निवेदन
प्रतिनिधी : महेंद्रसिंग गिरासे शिंदखेडा : शिंदखेडा मतदार संघाचे पाणीदार आमदार व माजी मंत्री मा.जयकुमार भाऊ रावल यांच्यासह नऊ जनावर रावण दहन प्रकरणी दोंडाईचा पोलीस