बावीस वर्षांनी एरंडोल महात्मा फुले हायस्कूल मध्ये भरली पुन्हा विद्यार्थ्यांची शाळा DPT NEWS NETWORK प्रतिनीधी – उमेश महाजन एरंडोल: येथे सन 1998 99 दहावीची बॅच चे विद्यार्थी 22 वर्षांनी येथे महात्मा फुले हायस्कूलमध्ये स्नेह मेळाव्यानिमित्त प्रथमच