महाराष्ट्र राज्य वीज उद्योगांचे खाजगीकरण धोरणाविरूद्ध राजगुरुनगर येथे तीस संघटनेचे आंदोलन
DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले राजगुरुनगर : विभाग महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता संघर्ष समिती. महाराष्ट्राच्या वीज उद्योगाचे खाजगीकरण अदानी