दर्शन पोलीस टाईम दि.02.01.2023 संपादकीय…………………………………. नवा सूर्योदय
नकारात्मकता टाळता येणार नाही पण सकारात्मक घटनांचे अवलोकन करत समाजाला सातत्याने काहीतरी समाज हितपयोगी द्यावे हा विचार मांडणे माध्यमांसाठी निकडीचे ठरते.
अगदी नित्यनियमाने सूर्योदय होतोच पण नववर्षाचा पहिला दिवस हा काही नवीन उत्साह घेऊन येणारा असतो. त्यामुळे नव्या वर्षाचा पहिला दिवस आणि त्यादिवशी होणारा सूर्योदय काही