नाशिक: मालेगाव येथे बनावट इंजेक्शनची निर्मिती; एकास अटक
साहित्याचे 52 बॉक्स जप्त
DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: मनोज पवार मालेगाव : गाय, म्हशींना दुधाचा पान्हा लवकर फुटावा यासाठी वापरण्यात येणारे बनावट ऑक्सिटोसिन इंजेक्शनची(Oxytocin injection ) निर्मिती होत