ना नफा ना तोटा या तत्त्वावर शिव आरोग्य सेने तर्फे आयुष्यमान भारत (आभा) कार्ड वितरण मोहीम
DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी- राहुल राठोड पिंपळनेर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेनेच्या धोरणास अनुसरून ८०% समाजकारण व २०% राजकारण