*नवनिर्वाचित नाशिक विभाग पदवीधर आ.सत्यजीत तांबे यांचा साक्री येथे नागरी सत्कार संपन्न; जिल्ह्यातील बेरोजगार पदवीधर व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध:आ. तांबे यांची ग्वाही*
DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी – अकिल शहा साक्री : धुळे जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन शासन स्तरावर शर्थीचे प्रयत्न