संपादकीय……………
दि. 13.02.2023 एका आवाजाची अखेर
गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित पार्श्वभूमी असलेला माणूस समाजाचे प्रतिनिधित्व करत असेल तर तेथील राजकारणाचा पोत काय असेल ते नक्कीच लक्षात येण्यासारखे आहे.
६ फेब्रुवारीला कोकणातील महानगरी टाईम्स चे पत्रकार शशिकांत वारीसे यांचा अपघात झाला असा बनाव रचून घातपात लपविण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र सुदैवाने हा बनाव फार