कपाशी वेचणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याचा भरदिवसा प्राणघातक हल्ला ; नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ दहिवेल प्रतिनिधी(राहुल राठोड) साक्री: तालुक्यातील घोडदे येथे कपाशी वेचण्यासाठी शेतात गेलेल्या तरुण शेतकऱ्यावर मादी बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे.या