*दर्शन पोलीस टाइम* संपादकीय……………..दि. 13/03/2023
गोष्ट एका राजीनाम्याची!
महाविद्यालय आणि विद्यापीठ उच्च श्रेणी मिळविण्यासाठी इतकी अर्थपूर्ण धडपड का करतात तर त्यांना त्या मूल्यांकनाची जाहिरात करून शिक्षणाच्या बाजारात आपली छाप पाडायची असते.
भारतात एक छान पद्धत आहे ती म्हणजे जर काही एखादी समस्या उद्भवली की त्याच्या निराकरणासाठी एखादी संस्था उभारायची मग त्यात पुन्हा अजून सुधारणेची आवश्यकता असेल