शेवाळी(दा.) येथे जिल्हा परिषद डिजिटल शाळा एकलव्य चौक शाळेत “शाळा पूर्वतयारी” उपक्रम उत्साहात संपन्न
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा साक्री: धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी येथील जिल्हा परिषद डिजिटल शाळा एकलव्य चौक शाळेत “शाळा पूर्वतयारी” उपक्रम आयोजित