निजामपूर मंडल अधिकारी 7 हजाराची लाच घेतांना रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
धुळे :- धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने निजामपूर येथील मंडळ अधिकारी विजय बावा यास 7 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील भामेर