शेवाळी (दा.) वि.वि.का.सोसायटीच्या व्हॉइस चेअरमन पदी सतीश साळुंखे यांची एकमताने निवड
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- अकिल शहा साक्री : दि.६/९/२०२३ रोजी शेवाळी वि.वि.का.सोसायटीची सभा मा. चेअरमन श्री. दिपक साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सदर