DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- अकिल शहा
साक्री : दि.६/९/२०२३ रोजी शेवाळी वि.वि.का.सोसायटीची सभा मा. चेअरमन श्री. दिपक साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सदर आजच्या सभेत श्री. सतिष मच्छिंद्र साळुंके यांची शेवाळी वि. वि. का. सोसायटीच्या व्हाईस चेअरमन पदी एकमताने निवड करण्यात आली सदर सभेत संचालक नितीन साळुंके, बंन्डु नांद्रे, ऊत्तम माळचे, अशोक साळुंके, साहेबराव साळुंके,ऊखाजी साळुंके, आशाबाई नांद्रे तसेच निवडणूक अधिकारी सुर्वे साहेब सोसायटी चे सचिव आनंद वेंन्दे, शिपाई एकनाथ नांद्रे उपस्थित होते. त्यानंतर नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन श्री. सतिष मच्छिंद्र साळुंके यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.