दर्शन पोलीस टाइम
संपादकीय………
दि. 06/11/2023
अपघातांच्या देशा…..
गेल्यावर्षी देशभरात दररोज ४६१ जणांनी आपला जीव अपघातात गमावला. तासानुसार सांगायचे तर दर तासाला १९ मृत्यू हे अपघातांमुळे झाले. आपल्याकडे रोज इतके सारे अपघात होत