गेल्या पाच वर्षापासून जिल्ह्यात शेकडो गावे पोलीस पाटीलविना; स्थगिती उठवून पदभरती करा-बिरसा फायटर्स
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- रविंद्र गवळे नंदुरबार :- जिल्ह्यात गेल्या पाच वर्षापासून पोलीस पाटील पदभरती करण्यात आली नाही.आणि महिन्यापूर्वी पदभरती कार्यक्रम जाहीर करण्यात