लोकशाही दिन व जनता दरबारात आलेल्या तक्रारी प्राधान्याने सोडवा- जिल्हाधिकारी अमोल येडगे
जिल्हाधिकारी कार्यालय 124 व इतर विभाग 173 असे एकुण 297 अर्ज दाखल DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- नारायण कांबळे कोल्हापूर:- महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन