DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – अजगरभाई मुल्ला
जळगांव:- चाळीसगांव दि.४ फेब्रुवारी २०२४ रोजी रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय व आधीकारिता केंद्रीय राज्यमंत्री ना.डॉ. रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने तसेच राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, राज्य उपाध्यक्ष रमेशजी मकासरे,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाशजी लोंढे यांच्या सूचनेनुसार रिपाइं चे जेष्ठ नेते तथा चाळीसगांव न.पा.चे नगरसेवक आनंद जी. खरात यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या पश्चिम जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. असून त्यांचा
सामाजिक,राजकीय तसेच विविध क्षेत्राचा जनसंपर्क व समाजकार्य सातत्याने तीन साडेतीन दशक एक पक्षनिष्ठा राखून ठेवल्याने वरीर सर्व बाबींचा दीर्घ अनुभव विचारात घेऊन पक्ष क्षेष्ठींच्या आदेशानुसार पक्षाच्या ध्येय धोरणानुसार पक्ष संघटन गतिमान करण्यासाठी निवड करण्यात आली.