नागपूर – सुरत महामार्गावरील शेवाळी गावाजवळील नविन बायपास ठरत आहे अपघाताचा महामार्ग
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – अकिल शहा साक्री: धुळे जिल्ह्यातील साक्री शहरापासून अवघ्या काही किलोमिटर अंतरावर काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ नागपूर -सुरत