नंदुरबार तालुक्यातील उमर्दे बु येथील वंदे मातरम् शैक्षणिक संकुल येथे 15 जून अर्थात शाळेचा पहिला दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला…
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ नंदुरबार :- शाळेच्या पहिला दिवस असलेल्या चिमुकल्यांचे स्वागत करण्यासाठी वेशभुषा केलेल्या कार्टून ने सर्वांचे लक्ष वेधले… नंतर शाळेतील मोठ्या विद्यार्थ्यांनी आपल्या