शाहापूर येथे झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपीना काही तासातच केले जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व शाहापूर पोलीस ठाण्याची संयुक्तीक कारवाई
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- नारायण कांबळे कोल्हापूर – दिनांक 3 जून 2024 रोजी रात्री डॉ. सरोजीनी नायडु विद्यालयाच्या मागे उघड्यावर सुशांत दिपक कांबळे (वय