हरविलेल्या २ वर्षाच्या बालकास पिंपळनेर पोलीसांनी कुटूंबाचा शोध घेवुन स्वाधीन करत घडविले माणुसकिचे दर्शन
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा साक्री:- दि.३०/७/२०२४ रोजी रात्री ११.०० वाजेचे सुमारास आमळी ता. साक्री जि. धुळे येथे कन्हैयालाल महाराज मंदीरच्या जवळील तलावाचे