बहुजन सामाजिक संघाच्या वतीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला भर चौकात फाशीची देण्याची मागणी.
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – निवास गागडे बहुजन सामाजिक संघाच्या वतीने राज्यातील बालिकेंच्यावर लैंगिक अत्याचारांच्या सन २०१९ ते सन २०२४ दरम्यान १८ वर्षाखालील बालिकेंची आकडेवारी