कत्तलीसाठी जाणारे गोवंशिय जातीचे 18 बैल व एक आयशर वाहन असे एकुन 19,17,000/ रूपयाचे मुद्देमाल जप्त.
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी– साईनाथ खंडेराय नांदेड ग्रामीन पोलिसांची कामगीरी नांदेड :- पोलीस अधिक्षक नांदेड अबीनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश ऑऊट अंतर्गत सर्व प्रभारी