बिलोली येथील हायगले सरांचे विहा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या 2024 च्या पुरस्काराने गौरविण्यात आले
DPT NEWS NETWORK 🗞️✍️🗞️ प्रतिनिधी:- साईनाथ खंडेराय नांदेड :- महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची दरवर्षी प्रमाणे विभागीय वार्षिक बैठक लातूर येथे डिसेंबर २०२४ रोजी हर्शोल्हासात संपन्न झाली.