
उभरांडी जि.प. शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आमदार गावीत यांच्या हस्ते उद्घाटन
DPT NEWS NETWORK
दर्शन पोलीस टाईम
प्रतिनिधी:- अकिल शहा साक्री: साक्री तालुक्यातील जि. पशाळा उभरांडी येथे सालाबादाप्रमाणे भव्य अंकुर वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात