
कंजारभाट समाजाचा ७४ वा “मुक्ती दिवस “कार्यक्रम संपन्न- आजी माजी आमदार मागण्या पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार.
DPT NEWS 🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – निवास गागडे इचलकरंजी:- अखिल भारतीय सहंसमल भांतू समाज संघ यांच्यावतीने कोल्हापूर जिल्हा एकत्रित करून कंजारभाट समाजाने इचलकरंजी