
गोहत्या रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांचा गोरक्षक स्कॉड कार्यरत — ८ गोवंश जनावरांची सुटका
DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी : योगेश गवळे नाशिक: नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे गोहत्या, गोवंश जनावरांची अवैध वाहतूक व कत्तल रोखण्यासाठी “गोरक्षक स्कॉड” कार्यान्वित

