
पत्रकारांशी शिवीगाळ व मारहाणीचा प्रयत्न; दिव्यांग पत्रकाराचा अपमान साक्री पोलीस ठाण्यातील पीएसआयवर कठोर कारवाईची मागणी
DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी संदिप अहिरे धुळे:- साक्री पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक महेश गायतड यांनी पत्रकारांशी केलेल्या गैरवर्तनाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून,

