
विद्यार्थ्यांनी घेतला व्यसनमुक्तीचा संकल्प : संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये अमली पदार्थ विरोधी जनजागृतीचा प्रभावी उपक्रमाचे आयोजन
DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी अमित माळवी कोल्हापूर: तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथे अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे


