नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

होन्याळी येथील महिलेचा विनयभंग व पतीला मारहाण प्रकरणी तिघांना शिक्षा

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- तानाजी भोकरे

आजरा:- होन्याळी ( ता. आजरा ) येथील भावकीच्या वादातून १५ ऑक्टोबर २०२१ रोजी महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीला संगनमत करून मारहाण व जखमी केल्याप्रकरणी आजरा येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आर.पी. थोरे यांनी धनंजय काका पाटील, जयसिंग काका पाटील व काका विष्णू पाटील या तिघांना भा.दं.वि.स. ३२३ प्रमाणे तीन महिने तर भा.दं.वि.स. कलम ५०४ प्रमाणे सहा महिन्यांची शिक्षा व एक हजार रुपये दंड सुनावला आहे.

तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे व सध्याचे सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर तपास करण्यात आला होता. तपासी अंमलदार म्हणून जी. व्ही. कांबळे यांनी काम पाहिले तर फिर्यादीच्या वतीने ॲड. संज्योती म्हामुलकर यांनी काम पाहिले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:47 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
21 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!