नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

चाकूने पोटावर वार करीत जिवेठार मारण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी – प्रविण चव्हाण

नंदुरबार -:शहादा शहरातील क्रांती चौकात बांधकामाचे साहित्य न उचलल्याचा राग आल्याने पोटावर चाकूने वार करीत जिवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , शहादा शहरातील क्रांती चौक येथील सुनिल भाईदास चौधरी यांनी बांधकामाचे साहित्य उचलले नाही . याचा राग आल्याने सुनिल चौधरी यांच्या डोळ्यात दिनेश चतुर भावसार याने मिरची पूड फेकली .
तसेच चाकूने पोटावर वार करुन त्यांना जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला .
या बाबत शितल सुनिल चौधरी यांच्या फिर्यादी वरुन शहादा पोलिस ठाण्यात दिनेश भावसार याच्याविरोधात भादंवि कलम ३०७ , ५०४ , ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप आरक करीत आहेत .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:20 pm, January 13, 2025
temperature icon 22°C
साफ आकाश
Humidity 42 %
Wind 13 Km/h
Wind Gust: 22 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!