नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सातारा येथे माजी आमदाराच्या बंद निवासाच्या परिसरात आढळला अर्धवट पुरलेला मृतदेह !

DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: विनोद घोरपडे

सातारा भाजपच्या माजी आमदार कांताताई नलवडे यांच्या बंद असलेल्या निवासस्थानाच्या परिसरात मातीत अर्धवट पुरलेला मृतदेह आढळून आला आहे. तालुका पोलिसांचे रात्री उशिरापर्यंत मृतदेहाविषयी माहिती घेण्याचे काम चालू होते.

वाढे येथे माजी आमदार कांताताई नलवडे यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानाच्या परिसरात ३० डिसेंबर या दिवशी दुपारी अर्धवट पुरलेल्या स्थितीत एक मृतदेह आढळून आला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. निवासस्थानाच्या परिसराची स्वच्छता करतांना हा प्रकार समोर आला आहे. मृतदेह कुजलेल्या स्थितीत आहे. यामुळे तो महिलेचा कि पुरुषाचा ? हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाविषयी पोलीस आजूबाजूला चौकशी करत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:29 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!