DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी – निवास गागडे
इचलकरंजी:- इचलकरंजी सहकार नगर सांगली रोड जवळील अजय बापुसो पाटील यांच्या राहत्या घरातील कुलुप तोडून कडी कोयंडा उचकटून 53,100 11 ग्रॅम 810 मिली वजनाचे सोन्याचे मिनी गंठण 17 इंच लांबीचे जु.वा. कि.अ. , 20,250 3-4 रॉन 500 निली वजनाचे सोन्याची जडाव वाटी मणीमंगळसुत्र जु.वा. कि.अ., 2000.100 मिली ग्रॅम वजनाचे सोन्याचे नागे जु.वा.कि.अ , 21.150-4 ग्रॅम 700 मिली बजनाची सोन्याचे एक सुर्यपदक जु.बा.कि.अ. , 45,450/- 10 पैस 10 मिली वजनाचे सोन्याची पिळ्याची अंगठी जु.बा. कि.अ ,49,950 11 ग्रॅम 100 मिली वजनाचे सोन्याचे गंठण जु.बा.कि.अ. , 1,46,250-32 ग्रॅम 500 मिली वजनाचे सोन्याचे बांगठ्या जु.या.कि.स.असे एकुण 3,36,350/- रुपये किमंतीचे दागिने चोरीला गेली असल्याचे फिर्याद पोलिस ठाणे मध्ये दिली.
अज्ञात चोराचे विरोधात इचलकरंजी गावभाग पोलीस ठाणे मध्ये गु २ नं 295/2024 भादविस कलम 380, 454, 457 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे करित आहेत.