DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे
मूर्तिजापूर:- स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने 26 होमगार्ड जवानांचे प्राण वाचविणा-या मुर्तिजापूर पथकातील अक्षय ठाकरे या जवानांचा तहसील मैदान मुर्तिजापूर येथे उपविभागीय अधिकारी विनोदजी अपार सर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला,यावेळी तहसिलदार बोबडे मँडम उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहरराव दाभाडे सर, मुर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे सर, मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कैलासजी भगत सर, मुर्तिजापूर विधानसभा आमदार हरिषभाऊ पिंपळे सर, मुर्तिजापूर समादेशक अधिकारी अड. नाईक सर, वरिष्ठ पलटन नायक श्रीमती उषाजी वानखडे मँडम व बरेच होमगार्ड चे जवान महादेव नेमाडे, क्रिष्णा रुमाले, रफीक शेख, गजानन चव्हाण, महीला निता कांबळे, निशा कडु, वंदना तायडे असे व पत्रकार व ईतर मंडळी उपस्थित होती.