DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- डॉ. सुखदेव काटकर
तुमसर :- तुमसर बस स्टँड मध्ये अज्ञात व्यक्तीने पर्स सहीत १० ग्राम सोन्याचं साखळी चोरली. तुमसर निवासी आशा महेश तीवारी (४२) शारदा नगर तुमसर ह्याची ८० हजार रुपये चे नुकसान झाले आशा ताईंना गोंदिया शहरला जायचे होते. आशा ताईंनी आपल्या गळ्याची सोन्याची साखळी गर्दीला बघता पर्समध्ये काढून ठेवली बस मध्ये चढता अज्ञात चोरांनी तिची पर्स लांबवली याची तक्रार तुमसर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पोलीस तर्फे चौकशी सुरू आहे.