
ब्राझील येथील डेफ ऑलिंपिक स्पर्धेसाठी धुळ्यातील दिव्यांग वैष्णवी मोरे हिची निवड
शासनासह लोकप्रतिनिधींनी मदत करण्याची साद धुळे- प्रतिनिधी- जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, व मेहनतीच्या बळावर राज्य स्तरावरील कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या वैष्णवी बाला मोरे या दिव्यांग



