इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनतर्फे
रयतेच्या राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा
प्रतिनिधी : प्रवीण चव्हाण-नंदुरबार- येथील इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर परिसरातील छत्रपती