राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला. तसेच नवाब मलिक यांच्यावर झालेल्या आरोपांचे खंडन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईसंदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन