
बामखेडा महाविद्यालयात जागतिक महिलादिन व व्यक्तिमत्त्व विकास व्याख्यानमाला संपन्न
नंदुरबार – रविंद्र गवळे बामखेडा त.त.(ता.शहादा) येथील ग्राम विकास संस्थेच्या कला महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अम्रुत महोत्सवी वर्षात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास
