अनैतिक संबंधातून तरुणावर वार, दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात
नाशिक: पत्नीसोबत असलेल्या विवाहबाह्य संबंधाच्या रागातून पतीने आपल्या नातेवाइकाच्या मदतीने आगरटाकळी येथे एका तरुणाच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. हा तरुण गंभीर जखमी असून, त्याच्यावर