धुळे :-वाढीवघरपट्टीच्याविरोधात नागरिकांचे मनपावर आंदोलन वाढीवघरपट्टी रद्द करा नागरिकांची मागणी.
धुळे: धुळे महानगरपालिकेच्या फक्त हद्दवाढीनंतर दहा गावांचा समावेश महानगरपालिकेच्या हद्दीत करण्यात आलेला होता. शासनाच्या नियमाप्रमाणे कुठेही पाच वर्षापर्यंत घरपट्टी व मालमत्ता कर वाढू नये असा