अक्कलकुवा पोलीस व अन्न व औषध प्रशासन नंदुरबार यांची संयुक्तपणे प्रतिबंधित सुगंधित तंबाखूवर कारवाई
प्रतिनिधी – प्रवीण चव्हाण अक्कलकुवा: दिनांक 07 सप्टेंबर 2022 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे हॉटेल खेतेश्र्वर जवळ, अंकलेश्वर बुऱ्हाणपूर महामार्ग, खापर नाजिक वाहन क्रमांक MH 40