कवलापूर विमानतळाजवळ एकाचा पाठलाग करुन निघृण खून प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने लावला ४ तासात छडा:दोन आरोपींना केली अटक
प्रतिनिधी – तोहिद मुल्ला सांगली : मिरज तालुक्यातील बुधगाव येथे राहणाऱ्या विठ्ठल बाळकृष्ण जाधव (वय ४० रा. ) याचा नियोजित विमानतळाच्या खुल्या जागेत धारदार शस्त्राने