प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ माणगावच्या वतीने डी वाय एस पी श्री प्रवीण पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सन्मान
माणगांव – प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, माणगांव तालुका पत्रकार संघाच्या वतीने माणगाव पोलीस ठाण्याचे पोलिस उपअधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रवीण सुरेश